Wednesday, May 3, 2017

पेरणी अध्यात्ममाला

आध्यात्मिक विकासाच्या  प्रक्रियेत श्रद्धावंताच्या अंतर्यामी प्रभू ख्रिस्ताचे शील घङविण्याच्या व त्याला श्नद्धेच्या  जीवनात प्रौढ करण्याच्या  कामी परमेश्वर त्याच्या  पवित्र आत्म्याच्या सेवाकार्याद्वारे ख्रिस्तपरिवाराच्या संदर्भात आणि  ख्रिस्तसभेच्या  य्रमाणभूत,अधिकृत मार्गदर्शनाच्या आधारे नवनिर्मिती करीत असतौ. ह्या  परिवतर्तन प्रक्रियेत माणसाची विचारसरणी, भाषा , वर्तणूक आणि  परमेश्वराबरोबरचे, इतरांबरोबरचे व अखिल सृष्टीबरौबरचे नातेसंबंध बदलतात. संपूर्णपणे प्रभुवचनावर अधिष्ठित असलेली पेरणी  १ —१२  ही अध्यात्ममाला एक  य्रभावशाली साधन म्हणून त्याच विधात्याच्या कृपेने संप्पंन्न झालेली असल्यामुळे तिचे योगदान जितके  मौलिक असेल तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण असेल व ह्या अध्यात्मसाधनेचा  परिणाम परोपकारी सेवावृत्तीने प्रभू  ख्रिस्ताची साक्ष देण्यात दिसून येईल, अशी  आमची  दृढ धारणा आहे.

संपर्क:

फादर डाँ. एलायस राॅड्रिग्ज
9423908787
8805218213

Monday, May 1, 2017

पेरणी १—१२ PERANNEE 1--12

12 VOLUMES OF 1200 HOMILIES IN MARATHI LANGUAGE

केवळ"धार्मिक" असण्यापेक्षा
"आध्यात्मिक" होण्याकडे अधिक लक्ष पुरवि'ल्यास माणसाचा खरा  विकास,खरी ऊन्नती होऊ शकते. अस्सल अध्यात्म "धर्मा"च्या
पलीकडे नेत असते."पेरणी खंड १—१२" ह्या
उपक्रमाद्वारे हेच ध्येय्य पुढे ठेवण्यात आले आहे. म्हणूनच प्रत्येक अध्यात्मप्रवण व्यक्तीला पेरणी अध्यात्ममाला निश्चितच साहाय्यभूत ठरेल, यात तीळमात्र  संदेह नसावा.

पेरणी खंड 1—१२
संपर्क
फादर डाँ. एलायस राॅड्रिग्ज
9423908787
8805218213
http://www.aseemsystems.com/Perannee/Perannee.html#p=8

Tuesday, April 25, 2017

The Divine River of Mercy

THE
         DIVINE
                       RIVER
                                   OF
                                         MERCY

Sacraments  are efficacious signs of God's grace that flows like a river of water and blood from the temple of God that is the pierced side of the crucified Christ.This Divine  River of Mercy is the Holy Spirit Himself.Therefore the New Life in the Holy Spirit that the Charismatic Movement  stands for is in practice a merciful life style.Therefore to sustain the fervour of the New Life in the Spirit the appreciation and reception of the Sacraments, particularly of  the Eucharist is sine qua non.

Sunday, February 26, 2017

Fasting days are here The fast that the Lord likes is to abandon all wicked thoughts and deeds and leading a virtuous life, says Isaiah the inspired spokesperson of God Himself.Are you ready for this kind of fasting?