Wednesday, May 3, 2017

पेरणी अध्यात्ममाला

आध्यात्मिक विकासाच्या  प्रक्रियेत श्रद्धावंताच्या अंतर्यामी प्रभू ख्रिस्ताचे शील घङविण्याच्या व त्याला श्नद्धेच्या  जीवनात प्रौढ करण्याच्या  कामी परमेश्वर त्याच्या  पवित्र आत्म्याच्या सेवाकार्याद्वारे ख्रिस्तपरिवाराच्या संदर्भात आणि  ख्रिस्तसभेच्या  य्रमाणभूत,अधिकृत मार्गदर्शनाच्या आधारे नवनिर्मिती करीत असतौ. ह्या  परिवतर्तन प्रक्रियेत माणसाची विचारसरणी, भाषा , वर्तणूक आणि  परमेश्वराबरोबरचे, इतरांबरोबरचे व अखिल सृष्टीबरौबरचे नातेसंबंध बदलतात. संपूर्णपणे प्रभुवचनावर अधिष्ठित असलेली पेरणी  १ —१२  ही अध्यात्ममाला एक  य्रभावशाली साधन म्हणून त्याच विधात्याच्या कृपेने संप्पंन्न झालेली असल्यामुळे तिचे योगदान जितके  मौलिक असेल तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण असेल व ह्या अध्यात्मसाधनेचा  परिणाम परोपकारी सेवावृत्तीने प्रभू  ख्रिस्ताची साक्ष देण्यात दिसून येईल, अशी  आमची  दृढ धारणा आहे.

संपर्क:

फादर डाँ. एलायस राॅड्रिग्ज
9423908787
8805218213

No comments:

Post a Comment