पेरणी अध्यात्ममाला
आध्यात्मिक विकासाच्या प्रक्रियेत श्रद्धावंताच्या अंतर्यामी प्रभू ख्रिस्ताचे शील घङविण्याच्या व त्याला श्नद्धेच्या जीवनात प्रौढ करण्याच्या कामी परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या सेवाकार्याद्वारे ख्रिस्तपरिवाराच्या संदर्भात आणि ख्रिस्तसभेच्या य्रमाणभूत,अधिकृत मार्गदर्शनाच्या आधारे नवनिर्मिती करीत असतौ. ह्या परिवतर्तन प्रक्रियेत माणसाची विचारसरणी, भाषा , वर्तणूक आणि परमेश्वराबरोबरचे, इतरांबरोबरचे व अखिल सृष्टीबरौबरचे नातेसंबंध बदलतात. संपूर्णपणे प्रभुवचनावर अधिष्ठित असलेली पेरणी १ —१२ ही अध्यात्ममाला एक य्रभावशाली साधन म्हणून त्याच विधात्याच्या कृपेने संप्पंन्न झालेली असल्यामुळे तिचे योगदान जितके मौलिक असेल तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण असेल व ह्या अध्यात्मसाधनेचा परिणाम परोपकारी सेवावृत्तीने प्रभू ख्रिस्ताची साक्ष देण्यात दिसून येईल, अशी आमची दृढ धारणा आहे.
संपर्क:
फादर डाँ. एलायस राॅड्रिग्ज
9423908787
8805218213